एक्स्प्लोर
Raj Thackeray : राज ठाकरेंच्या सभेवरुन राजकीय वातावरण तापायला सुरुवात, 5 संघटनांचा विरोध
Raj Thackeray : औरंगाबादेत एक मे रोजी होणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सभेवरुन राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालीय. कारण या सभेला वंचित बहुजन आघाडीसह ५ संघटनांनी विरोध केलाय. राज ठाकरेंच्या या सभेला परवानगी नाकारण्यात यावी असं पत्र औरंगाबाद पोलीस आयुक्तांना वंचितसह पाच संघटनांनी दिलंय. त्यामुळे १ मे रोजी होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेची परवानगी मिळणार की का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय...
राजकारण
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
राजकारण




















