Raigad Varsai Village Boycott Election : रायगडमधील वरसई गावासह सहा गावांचा मतदानावर बहिष्कार
सलमान शेख
Updated at:
07 May 2024 02:44 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यांतील वरसई येथील गावकऱ्यांनी बाळगंगा धरण प्रकल्पाबाबत सरकारकडे योग्य मोबदला मिळण्यासाठी वारंवार प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांच्या या मागण्यांना सरकारकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर गावकऱ्यांनी आज पार पडणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कारच टाकला, आज सर्वत्र होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीवर या बहिष्काराचे पडसाद उमटताना दिसत आहेत, सकाळपासून गावातली एक व्यक्तीने मतदान केलं असून वरसईसह इतर सहा गावातील गावकऱ्यांनी एकही मतदान केंद्रांवर मतदान केले नसून रायगड लोकसभेवर जवळजवळ 10 हजार मतांचा फरक पडण्याची शक्यता आहे.