एक्स्प्लोर
Pune Sextortion : पुण्यात आणखी एक बळी, १९ वर्षाच्या तरुणाने सेक्सटॉर्शनला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल
सेक्सटॉर्शनमुळे आणखी एका पुणेकराचा बळी गेलाय. पुण्याच्या धनकवडी पाठोपाठ दत्तवाडी परिसरातील एक 19 वर्षीय तरुणाने आत्महत्या केलीये. शंतनू वाडकर असं या तरुणाचं नाव असून इंस्टाग्रामवर त्याची प्रीत यादव नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली. शंतनूने पाठवलेले अर्धनग्न अवस्थेतेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी प्रीत यादवने दिली. या धमकीला घाबरुन शंतनूने साडे चार हजार रुपये त्याला दिलेही. मात्र तरीही वारंवार पैशांची मागणी समोरुन होवू लागली. याच छळाला कंटाळून शंतनूने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केलीये.
राजकारण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?
आणखी पाहा





















