Piyush Goyal Nomination Form : जोरदार शक्तिप्रदर्शन करत पियुष गोयल यांनी भरला उमेदवारी अर्ज
सलमान शेख
Updated at:
30 Apr 2024 01:43 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहायुतीचे उत्तर मुंबईचे उमेदवार पियुष गोयल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. अर्ज भरण्याआधी गोयल यांनी शक्तिप्रदर्शन केलं.