एक्स्प्लोर
Patra Chawl Land scam प्रकरणात गुरुआशिष कन्स्ट्रक्शन मुख्य आरोपी : ED : ABP Majha
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊतांना देण्यात आलेली ४ दिवसांची ईडी कोठडी आज संपतेय. रविवारी रात्री उशीरा ईडीने संजय राऊतांना अटक केली होती. त्यानंतर सोमवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी कोर्टाने त्यांना ४ दिवसांची ईडी कोठडी दिली होती. ही मुदत आज संपलेय... दरम्यान त्यांच्या कोठडीसाठी ईडीकडून आज जोरदार युक्तीवाद केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राऊतांना कोर्टाकडून दिलासा मिळणार का याक़डेही राज्याचं लक्ष असणार आहे.
राजकारण
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
आणखी पाहा



















