एक्स्प्लोर
Pankaja Munde I बहुजनांचा पक्ष पुन्हा मुठभर लोकांच्या हाती जाऊ नये - पंकजा मुंडे I एबीपी माझा
मुठभर लोकांचा पक्ष आज बहुजनांचा झालाय. पण हा पक्ष पुन्हा रिव्हर्समध्ये जाऊ नये. बहुजनांचा पक्ष पुन्हा मुठभर लोकांच्या हाती जाऊ नये, अशी सुचना देताना भाजपच्या नेत्या पकंजा मुंडे यांनी पुन्हा एकदा संघर्षाची हाक दिलीय. बेईमानी आपल्या रक्तात नाही. आपण पक्ष सोडणार नाही, जर पक्षाला आपल्यावर कारवाई करायची असेल करा, असा सूचक इशाराही पंकजा मुंडेंनी दिलाय.
राजकारण
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
क्राईम
व्यापार-उद्योग
ठाणे

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















