MLC Election : नो पेन्शन, नो व्होट,जुनी पेन्शन द्या, जुन्या पेन्शनवरून शिक्षकांचा मतपत्रिकेतून रोष
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 03:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
जुन्या पेन्शन योजनेवरून शिक्षकांचा थेट मतपत्रिकेतून रोष व्यक्त करण्यात आला आहे. बाद झालेल्या अनेक मतपत्रिकांवर निषेधाचे मजकूर आहेत. नो पेन्शन, नो व्होट,जुनी पेन्शन द्या, असे मजकूर समोर आला आहे.