एक्स्प्लोर
Nitin Gadkari यांनी पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली : ABP Majha
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुण्यातील चांदणी चौकातील कामाची हवाई पाहणी केली... या भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याबाबत गडकरींनी अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केलीय. तसेच वडगाव उड्डाणपूल, मुठा नदीवरील पूल, वाकड जंक्शन, भूमकर चौक, रावेत चौक या भागातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महामार्गाची दुरुस्ती करण्याचे निर्देश गडकरींनी अधिकाऱ्यांना दिलेत..
राजकारण
Rohit Pawar on Ajit Pawar : अजितदादांच्या अपघाताची अधिवेशनात चर्चा का होत नाही? रोहित पवारांचा सवाल
Laxman Hake on Baramati bypoll : मेंढपाळाच्या पोराने विधानसभेत का जाऊ नये? बारामती लढणारच
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
आणखी पाहा
























