एक्स्प्लोर
Nilam Gorhe v/s Vikram Kale : निलम गोऱ्हेंनी खडसावलं, आमदार काळेंनी टोपी काढून ठेवली
आमदार विक्रम काळे यांना विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी खडसावलं. एकच मिशन जुनी पेन्शन असं लिहिलेली टोपी घालून विक्रम काळे विधानपरिषदेत आले होते. त्यावरून उपसभापती नाराज झाले. अशी टोपी घालून येता येणार नाही असं गोऱ्हेंनी खडसावलं. त्यानंतर आमदार काळेंनी टोपी काढून ठेवली.
महाराष्ट्र
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion

















