एक्स्प्लोर
Ministry Allocation | गृह आणि नगरविकास खातं शिवसेनेकडे, तर अर्थ आणि गृहनिर्माण खातं राष्ट्रवादीकडे : सूत्र | ABP Majha
खातेवाटपासंदर्भातली ही महत्त्वाची माहिती खात्रीलायक सूत्रांनी एबीपी माझाला दिलीय. तर हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं कळतंय. दरम्यान काँग्रेसच्या पदरात कोणती खाती पडणार हे अजून गुलदस्त्यात आहे.. तसंच इतर मंत्रिमंडळासंदर्भात अधिकृत घोषणा कधी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. उद्धव ठाकरे आणि इतर सहा मंत्र्यांचा शपथविधी होऊन 13 दिवस उलटले. तरी खातेवाटप जाहीर न झाल्यानं ठाकरे सरकारला टीकेचं धनी व्हावं लागलंय.
राजकारण
मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
चंद्रपूर
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















