ABP News

New Delhi: उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक,जगदीप धनकड आणि मार्गारेट अल्वा यांच्यामध्ये लढत: ABP Majha

Continues below advertisement

देशाच्या उपराष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होणार आहे. एनडीएकडून जगदीप धनखड तर विरोधी पक्षाकडून मार्गारेट अल्वा यांच्यात ही लढत होणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात होईल. त्यामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्य मतदान करतील.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram