Neelam Gorhe On Sambhaji Bhide :संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत,नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
03 Nov 2022 08:43 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आलेत. कुंकू लाव, तरच तुझ्याशी बोलेन असं वक्तव्य संभाजी भिडे यानी महिला पत्रकाराला उद्देशून केल्यानंतर राज्य महिला आयोगानं त्याची दखल घेतलीय. महिला आयोगानं संभाजी भिडे यांना नोटीसही पाठवली आहे.