Sharad Pawar : राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात शरद पवारांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन : Abp Majha
abp majha web team
Updated at:
16 Jul 2023 05:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App: शरद पवारांचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन .. पक्षकार्यालयात मार्गदर्शन.. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात.. शरद पवार प्रदेश कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आहे.. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय मध्ये आलेत.. नाशिकमधून मोठा संख्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता प्रदेश कार्यालय मध्ये आले आहेत.. या सर्व कार्यकर्त्यांना शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड मार्गदर्शन करणार आहेत...