एक्स्प्लोर
Pune : महागाईविरोधात राष्ट्रवादीचं हनुमानाला साकड, हनुमानाची आरती करून महागाईचा निषेध
इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यासाठी पुणे राष्ट्रवादी काँग्रेसनं शनिपाराजवळच्या हनुमानाला साकडं घातलं, आणि भाजपसोबत मनसेलाही टोला लगावला... सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या या आंदोलनात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्क महागाई देवीची आरती केली.. वासुदेवाला पाचारण करून घरगुती गॅस सिलेंडरची पूजा केली... यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. हनुमानाला साकडं घालून आंदोलन आटोपण्यात आलं.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















