एक्स्प्लोर
Nawab Malik Arrest: मंत्रालयातील वरिष्ठ नेत्यांची बैठक संपली, पवार आणि ठाकरेंची बैठक होण्याची शक्यता
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं ८ तास चौकशी केली. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास केला. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं. नवाब मालिकांना अटक करण्यात अली असून आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं. मंत्रालयातील वरिष्ठ नेत्यांची बैठक संपली, पवार आणि ठाकरेंची बैठक होण्याची शक्यता.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nawab Malik BJP Abp Maza Live Nawab Malik News Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Nawab Malik ED Nawab Malik Arrest Nawab Malik Arrested Nawab Malik Latest News Nawab Malik Arrest News Nawab Malik Arrest News Today Maharashtra News Live Marathi Newsराजकारण
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
भारत
राजकारण




















