एक्स्प्लोर
Advertisement
Nawab Malik Arrest : नवाब मलिक ED कार्यालयातून LIVE, कार्यालयाबाहेर CRPF चा बंदोबस्त ABP Majha
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं चौकशी सुरु केली आहे.. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास सुरु केलाय.. आणि याच तपासाचा भाग म्हणून ईडीनं नवाब मलिकांची चौकशी सुरु केल्याची माहिती मिळतेय.. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलंय... जवळपास गेल्या सहा तासांपासून नवाब मलिक ईडी कार्यालयात आहेत... सध्या ईडी कार्यालयाबाहेर पोलिसांसोबत सीआरपीएफचाही बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
राजकारण
Majha Infra Vision Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मांडलं महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन
Gaffar Kadari MIM : Imtiaz Jaleel भाजपला मदत करतात, गफ्फार कादरी यांचा आरोप
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Headlines : 11 AM 09 October 2024
Haryana Vidhan Sabha : हरियात विजय, दिल्लीत जल्लोष; थोड्याच वेळात मोदी संबोधित करणार
Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement