एक्स्प्लोर
Naresh Mhaske On Ajit Pawar : रोहित पवारांना पाडा हे सांगण्यासाठी अजित पवारांचे फोन :नरेश म्हस्के
शिवसेना नेते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर खळबळजनक आरोप केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पाडा, असं सांगण्यासाठी खुद्द अजित पवार हे अनेकांना फोन करत होते असा दावा म्हस्के यांनी केला आहे. ८ जानेवारी २०२३ रोजी एमसीएची निवडणूक झाली होती. त्यात रोहित पवार अध्यक्ष म्हणून निवडून आले.. त्या निवडणुकीवरून म्हस्के यांनी अजित पवारांवर आरोप केलेत.
राजकारण
Mahapalikecha Mahasangram Parbhani : परभणीत राजकीय वातावरण तापलं; मविआ, महायुती एकत्र लढणार?
Mahapalikecha Mahasangram Vasai Virar नागरिकांचा कौल कुणाला? महापालिकेत कुणाची सत्ता येणार?
Ambadas Danve on Ajit Pawar : अजित पवार सरकारमधून बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा
Pimpri Chinchwad NCP : पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावर लवकरच शिक्कामोर्तब
Shivaji Sawant BJP : शिवाजी सावंत यांचा भाजप प्रवेश का रखडला? कारण काय? ABP Majha
आणखी पाहा
Advertisement
Advertisement






















