एक्स्प्लोर
Sindhudurg : पुढच्या वेळी विरोधकांचे एकही आमदार, खासदार निवडून आले नाही पाहिजे : Narayan Rane Speech
काल रत्नागिरीत मोठे गौप्यस्फोट केल्यानंतर, नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा रात्री सिंधुदुर्गात दाखल झाली... सिंधुदुर्गात जमावबंदीचे आदेश असतानाही नारायण राणे जनआशीर्वाद यात्रा काढण्यावर ठाम आहे. त्यामुळं प्रशासन काय पाऊलं उचलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय...तसंच कालच्या टीकेनंतर राणे आज कोणते बॉम्ब फोडणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागल होत. पुढच्या वेळी विरोधकांचे एकही आमदार, खासदार निवडून आले नाही पाहिजे असं वक्तव्य कणकवलीत राणेंनी केलं आहे.
Tags :
CM Uddhav Thackeray Shiv Sena Shivsena BJP Sindhudurg Narayan Rane Jan Ashirwad Yatra Narayan Rane News Shiv Sena Vs BJP BJP Shiv Sena Vs Narayan Rane Jan Ashirwad Yatra Live Narayan Rane Live Curfew At Sindhudurg Jan Ashirwad Yatra In Sindhudurg Narayan Rane In Sindhudurg Sindhudurg Latest News Jan Ashirward Yatra In Sindhudurg Live Jan Ashirwad Yatra News Jan Ashirwad Yatra Newsराजकारण
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
आणखी पाहा





















