एक्स्प्लोर
Nanar Refinery Project: कोकणातील रिफायनरी प्रकल्पाबाबत धोपेश्वर गावात विशेष ग्रामसभेचं आयोजन
Nanar Refinery Project: कोकणातील रिफायनरी प्रकल्पासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे... रिफायनरीबाबत स्थानिकांची मतं जाणून घेण्यासाठी आज राजापूर तालुक्यातील धोपेश्वर गावात विशेष ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे.. या ग्रामसभेत ऱिफायनरीबाबत ठराव करण्यात येणार आहे... या ठरावाच्या मतदानासाठी मतदार आणि स्थानिक नागरिकांनाच सहभागी होता येणार आहे..
राजकारण
Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
आणखी पाहा






















