एक्स्प्लोर
Nagpur Ajit Pawar Group Hoarding : फडणवीसांच्या घराबाहेर 'अजितदादा' गटाचं होर्डिंग Abp Majha
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरच्या निवास स्थानासमोर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने होर्डिंग लावले. त्यात शरद पवार यांच्या फोटोचा वापर करत अजित पवार यांचा राजकारणातील "दादा" असा उल्लेख करण्यात आला तर देवेंद्र फडणवीस यांचा राजकारणातील "चाणक्य" असा उल्लेख करण्यात आला. हे होर्डिंग थेट देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानातील दारावर लावण्यात आले. तर एका होर्डिग मध्ये हि दोस्ती तुटायची नाही असा हि उल्लेख करण्यात आला.
राजकारण
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
ठाणे
महाराष्ट्र
अमरावती



















