MVA MLA Meeting:मुंबईत मविआच्या आमदारांची बैठक, मविआचे प्रमुख नेते लावणार उपस्थिती
abp majha web team
Updated at:
02 Aug 2023 09:14 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमविआचे प्रमुख नेते उद्धव ठाकरे, जयंत पाटील नाना पटोले उपस्थित.. मुंबईत आज मविआच्या आमदारांची बैठक .. संध्याकाळी 7. 30 वाजता. होणार बैठकीला सुरूवात..