MNS Adhiveshan | अधिवेशनापूर्वी राज ठाकरे यांच्या निवासस्थाबाहेरचा आढावा | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सत्तेच्या समीकरणात फक्त एका आमदारापुरतं अस्तित्व उरलेल्या मनसेने कात टाकण्याची तयारी पूर्ण केली आहे. मुंबईतल्या गोरेगावमधील नेस्को मैदानावर आज मनसेचं महाअधिवेशन होत आहे. तत्पूर्वी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानाबाहेर कशी परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी