एक्स्प्लोर
Mohit Kamboj on Nawab Malik : मालिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांच्याकडून जल्लोष साजरा
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची ईडीनं ८ तास चौकशी केली. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीनं तपास केला. आज पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिकांच्या घरी दाखल झालं.. आणि चौकशीसाठी त्यांना मुंबईतील ईडी कार्यालयात आणण्यात आलं. नवाब मालिकांना अटक करण्यात अली असून आता पुढे काय होतं हे बघणं महत्वाचं. Medical नंतर मालिकांना कोर्टात आणलं गेलं. "मला जबरदस्तीनं आणलं गेलं" अशी मालिकांची कोर्टाला माहिती. मालिकांच्या अटकेनंतर मोहित कंबोज यांच्याकडून जल्लोष साजरा.
Tags :
Maharashtra News Live Marathi News BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nawab Malik BJP Abp Maza Live Nawab Malik News Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Nawab Malik ED Nawab Malik Arrest Nawab Malik Arrested Nawab Malik Latest News Nawab Malik Arrest News Nawab Malik Arrest News Today Maharashtra News Live Marathi Newsराजकारण
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















