Bacchu Kadu | सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा : आमदार बच्चू कडू | ABP majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा करा, बच्च कडू यांनी ही मागणी केली आहे. त्यासोबतच पुढचे सहा महिने मंत्री, आमदार, आणि वर्ग 1 च्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका.. ती मदत शेतकऱ्यांना द्या अशीही मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता गमावल्याचाही उल्लेखही बच्चू कडू यांनी केलाय.