एक्स्प्लोर
Mission Vidarbha : वेगळ्या विदर्भासाठी 'मिशन 30', वेगळ्या विदर्भासाठी प्रशांत किशोर यांची रणनीती
Mission Vidarbha : वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आता मिशन -30 सुरु करण्यात येतंय. या मिशनला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध रणनीतीकार प्रशांत किशोर नागपुरात दाखल झालेत. त्यांनी विदर्भ राज्याची भूमिका समजून घेण्यासाठी विदर्भवादी नेते आणि इतर मान्यवर यांच्यासोबतही संवाद साधलाय. मिशन-30 म्हणजे देशातलं तिसावं राज्य असा त्याचा अर्थ आहे. प्रशांत किशोर यांच्या माध्यमातून आता वेगळ्या विदर्भाची रणणीती ठरणार आहे.
राजकारण
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
आणखी पाहा





















