एक्स्प्लोर
Manoj Jarange : मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली, आंदोलन करताना सावध राहा : मनोज जरांगे
मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिलीए . आजपासून गावोगावी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत रास्तारोको आंदोलन करा, असं आवाहन मनोज जरांगेंनी केलंय. दरम्यान आजच्या रास्तारोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आलीए.... CRPC १४९ अन्वये नोटीस जारी करण्यात आलीए.... 'प्रत्यक्ष आंदोलन केल्यास अथवा करुन घेतल्यास कारवाई होणार असं नोटीसमध्ये म्हंटलंय.....दरम्यान आंदोलन करताना सावध राहा, व्हिडिओ शुटींग करा असा सल्ला जरांगेंनी दिलाय.
राजकारण
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
















