Thackeray Family Meet Roshani Shinde : रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे भेट घेणार
abp majha web team
Updated at:
04 Apr 2023 02:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी रश्मी आणि आदित्य ठाकरे भेट घेणार आहेत... रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत... तिथं जाऊन ठाकरे कुटुंबीय त्यांची विचारपूस करणार आहेत... ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवडवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्य़ालय आहे... तिथून काल संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या १५ ते २० महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे....वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील तपास सुरू करू, अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिलीये....