एक्स्प्लोर
Maharashtra Cabinet Expansion : एकाही महिलेला स्थान नाही याचं आश्चर्य, शिंदे सरकारवर टीकेची झोड
मंत्रिमंडळात महिलेला स्थान नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिंदे सरकारवर टीका केलीय... एकाही महिलेला स्थान न मिळणं खेदजनक असल्याचे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. तसंच ही बाब राज्याच्या स्त्रीशक्तीवर अन्याय असल्याचंही सुळे यांनी म्हटलंय...तर काँग्रेसनही याच मुद्यावरुन सरकारवर निशाणा साधलाय...मंत्रिमंडळ विस्तारात महिलेला स्थान नसल्याने माजी महिला बालकल्याणमंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी टीका केलीय...
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















