एक्स्प्लोर
Mahadev Jankar Exclusive : भाजपच्या 'मिशन बारामती' वर महादेव जानकर Exclusive : ABP Majha
भाजपनं शरद पवारांचं होम ग्राऊंड असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केलंय.. कोणत्या स्ट्रॅटेजीमुळे बारामती नेहमीच पवारांसाठी अभेद्य किल्ला राहिला आहे? बारामतीततल्या कोणत्या मुद्द्यांना हात घातला तर ते भाजपसाठी फायद्याचं ठरेल या संदर्भात रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांनी काही मुद्दे मांडले आहेत, पाहुयात.
राजकारण
मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut Pc :पत्नीच्या नावे आदिवासींच्या जमिनींची खरेदी, संजय राऊतांचा नार्वेकरांवर खळबळजनक आरोप
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
आणखी पाहा




















