Mangal Prabhat Lodha : मंगलप्रभात लोढांनी मुलुंडच्या टी प्रभागाला भेट, पालिका कार्यालयाबाहेर गोंधळ
abp majha web team
Updated at:
13 Oct 2022 06:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालकमंत्री आपल्या दारी या भाजपाच्या उपक्रमा अंतर्गत मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढांनी मुलुंडच्या टी प्रभागाला भेट दिली. आपल्या नियमित कामांसाठी येणाऱ्यांना सुरक्षारक्षकांनी ताटकळत ठेवल्यानं पालिका कार्यालयाबाहेर गोंधळ पाहायला मिळाला