एक्स्प्लोर
Devad Kunkeshwar Yatra : श्री देव कुणकेश्वर यात्रा यंदा मोठ्या उत्साहात पार पडणार : ABP Majha
दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड तालुक्यातील श्री देव कुणकेश्वर यात्रा यंदा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे... यंदा देवाच्या प्रथम पुजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालाय... महाशिवरात्रीच्या दिवशी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते पूजा करण्यात येणार आहे... मुख्यमंत्र्यांनीही पुजेसाठी येणार असल्याचं आश्वासन दिल्याची माहिती मंदिर समितीने दिलीये... १८ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ही यात्रा पार पडणार आहे...
राजकारण
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
छत्रपती संभाजीनगर
क्रिकेट
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















