एक्स्प्लोर
Sushma Andhare On Sunil Kamble : आधीच समज दिली असती तर कांबळेंची हिंमत झाली नसती : सुषमा अंधारे
भाजप आमदार सुनील कांबळे यांनी मारहाण केल्याचा इन्कार केलाय. आपण कोणालाही मारहाण केली नाही, केवळ त्या कर्मचाऱ्याला बाजूला केलं असं आमदार कांबळे यांनी म्हटलंय. राग प्रशासनावर होता, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, कार्यक्रम पत्रिकेत नाव नसल्याने नाराज होतो असं ते म्हणाले. मात्र मारहाण केली नाही असा दावा त्यांनी केलाय दरम्यान आधीच समज दिली असतील तर कांबळेंची हिंमत झाली नसती, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली. तर ही पुणे शहराची संस्कृती नाही, असं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
राजकारण
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
व्यापार-उद्योग
ठाणे
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















