एक्स्प्लोर
Jayant Patil On Santosh Bangar : बांगरसाहेब मिशी नक्की काढणार : जयंत पाटील : ABP Majha
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत १७ पैकी १७ आमच्याच जागा निवडून येतील अन्यथा मिशी काढेन असं वक्तव्य आमदार संतोष बांगर यांनी केलं होतं. मात्र बांगर यांच्या फक्त ५ जागा निवडून आल्या आहेत त्यावरुन आता बांगर साहेब मिशी काढणार का आसा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारात आहेत तर एकनाथ शिंदेंसोबत गेलेले लोक पक्के आहेत बांगर नक्कीच मिशा काढतील अशी मिश्कील टिपण्णी जयंत पाटील यांनी केलीये
राजकारण
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
बातम्या
महाराष्ट्र





















