एक्स्प्लोर
Jalgaon Dudh Sangh Election : जळगाव दूध संघाचा धनी कोण? आज निवडणुकीच्या निकाल
आजचा दिवस जळगाव जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा असणार आहे. कारण आज जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झालीये .. दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे मंत्री गिरीश महाजन , शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.
राजकारण
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion

















