एक्स्प्लोर
cVIGIL APP : निवडणूक प्रचारातले गैरप्रकार टाळण्यासाठी आयुक्तांनी सी व्हिजील अॅपची माहिती
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज लोकसभा निवडणुकांची घोषणा करताना काही आव्हानांचा उल्लेख केला. निवडणुका हिंसाचारमुक्त व्हाव्या, पैशांचा गैरवापर टाळला जावा यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने काही नियमावलीही तयार केलीय. गुन्हेगारी, पैशांचा अनैतिक वापर, अफवा, चुकीच्या माहितीचा प्रसार, आणि आदर्श आचारसंहिता भंग ही चार आव्हानं निवडणूक आयोगासमोर आहेत असं त्यांनी म्हटलंय. निवडणूक प्रचारातले गैरप्रकार टाळण्यासाठी आयुक्तांनी सी व्हिजील अॅपची माहिती दिली. गैरप्रकार होत असेल तर फोटो काढून अॅपवर अपलोड करा, कारवाई केली जाईल असं ते म्हणाले.
राजकारण
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion
















