MLC Election : Konkan : पहिल्या फेरीत कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रे आघाडीवर
abp majha web team
Updated at:
02 Feb 2023 12:27 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोकण शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीअखेर भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे ६ हजार मतांनी आघाड़ीवर आहेत. म्हात्रे यांना २२ हजार मते पडली आहेत. २ हजार मते अवैध आहेत.