Tukaram Mundhe : आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, मात्र पोस्टींग नाही : ABP Majha
abp majha web team
Updated at:
29 Nov 2022 08:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली. तुर्तास नवीन पोस्टिंग नाही. कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त तसेच राष्ट्रीय आरोग्य विभागाच्या संचालकपदाची होती जबाबदारी. आरोग्य विभागात शिस्त आणण्याचा मुंढेंनी केला प्रयत्न. दोनच महिन्यात काढला कार्यभार.