एक्स्प्लोर
Ramdas Patil Loksabha : हिंगोलीत महायुतीत भाजपच्या रामदास पाटलांची बंडखोरी, लोकसभेसाठी अर्ज भरला
पुढील १५ दिवस उष्णतेची लाट पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कायम राहणार आहे. पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तापमानात मोठी वाढ होईल असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. येणारा काळ हा निवडणुकीचा असल्यामुळे अनेक जणं ज्यामध्ये मतदार, पक्षाचे अनेक लोक कार्यक्रमात असतील त्यांनी देखील काळजी घेण्याची आहे. सकाळी १२ ते दुपार ३ पर्यंत अतिमहत्त्वाचे नसेल असेल तर बाहेर पडू नका असा सल्ला पुणे वेध शाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिला आहे
राजकारण
सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion


















