एक्स्प्लोर
Shivsena MLA Disqualification : नागपुरात आजही शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी : ABP Majha
शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी आज देखील होणार आहे. नागपुरात सकाळी ८.३० ते ११.३० पर्यंत ही सुनावणी पार पडेल. आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष होणार आहे. काल झालेल्या सुनावणीत सकाळच्या सत्रात ठाकरे गटाच्या वकिलांनी शिंदे गटाचे नेते दिलीप लांडे यांची तर दुपारच्या सत्रात योगेश कदम यांची उलटतपासणी ठाकरे गटाच्या वकिलांनी घेतली. २५ ऑक्टोबर २०२३ च्या प्रतिज्ञापत्रातल्या चुकांवरुन आमदार कदम यांना सवाल विचारण्यात आले. शिवसेना कार्यकारिणीवरुनही कदम यांना सवाल करण्यात आले. आज राहुल शेवाळे आपल्या साक्षीत नेमकं काय सांगणार हे पाहावं लागेल.
राजकारण
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र





















