एक्स्प्लोर
Eknath Shinde : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता
Eknath Shinde : ठाणे महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी होण्याची दाट शक्यता आहे. ठाण्यात एकमताने महाविकास आघाडी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत ठाण्यातील जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत महाविकास आघाडीबाबत करण्याबाबत एकमत झालंय. त्यामुळं यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते बोलणार नाहीत असं जितेंद्र आव्हाडांनी स्पष्ट केलंय. तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्यामुळे सर्वांनी समांजस्याने घ्यायला हवं असं ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
राजकारण
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
आणखी पाहा





















