एक्स्प्लोर
Ajit Pawar On Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून अजित पवारांचा टोला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून अजित पवारांनी टोला लगावलाय.. मुख्यमंत्री शिंदे यांनी सुमारे दीड तास भाषण केलं. काहीचं भाषण रटाळ होईपर्यंत लांबलं, असा टोला अजित पवार यांनी शिंदे यांचं नाव न घेता लगावला....
राजकारण
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
आणखी पाहा



















