एक्स्प्लोर
Eknath Shinde Group Symbol : शिंदे गटाकडून चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर : ABP Majha
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या मशाल चिन्हासमोर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला कोणतं चिन्हं मिळणार याची उत्सुकता आहे. शिंदे गटाने सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचं झाड असे तीन पर्याय आयोगाकडे दिले आहेत. त्यात त्यांना तळपता सूर्य चिन्हं मिळेल अशी शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग याबाबत लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे.
राजकारण
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी
Devendra Fadnavis Speech : निवडणूक, पोटाचा किस्सा ते राज ठाकरेंना विनंती, फडणवीसांचं तुफान भाषण
Raj Thackeray Speech : फडणवीसांबाबत वक्तव्य, सभागृहात सगळेजण खळखळून हसले, राज ठाकरेंचे भन्नाट भाषण
आणखी पाहा





















