एक्स्प्लोर
Eknath Shinde Group Dhal Talvar : शिंदे गटाच्या ढाल-तलवार चिन्हावर शीख समाजाचा आक्षेप
ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटाला मिळालेली नवीन चिन्हं वादात सापडली आहेत.. शिंदे गटाला मिळालेल्या ढाल-तलवार या चिन्हावर शीख समाजानं आक्षेप घेतलाय. हे निवडणूक चिन्ह वापरू न देण्याची विनंती शीख समाजानं निवडणूक आयोगाला पत्र लिहून केलीय.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
यवतमाळ
व्यापार-उद्योग
क्रीडा
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
















