एक्स्प्लोर
Dilip Lande On MLA Disqualification : खरी माहिती समोर यावी, अशी साक्ष मी देतोय - दिलीप लांडे
आमदार अपात्रता प्रकरणी सध्या शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची उलटतपासणी सुरु आहे. जनतेसमोर खरी माहिती समोर यावी अशी साक्ष मी देतोय असे दिलीप लांडे म्हणाले. याच विषयी दिलीप लांडे यांच्याशी बातचीत केलीय प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
कोल्हापूर
भारत
Advertisement
Advertisement













