एक्स्प्लोर

Dilip Lande Angry in Meeting : माइक ठेवला..पेपर फाडले; भरल्या सभागृहात लांडेंचा राडा

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आक्रमक

मतदार संघातील विकासकामांना निधी मिळत नसल्याने  दिलीप लांडे आक्रमक

कामकाजाचे कागद फाडून केला निषेध

निधी फक्त कागदावरच असे म्हणत आमदार लांडे यांनी फाडले कागद...

आमदार दिलीप मामा लांडे यांनी आजच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर निषेध करत बहिष्कार केला आहे...

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आक्रमक,निधी फक्त कागदावरचा राहतो म्हणत केली कागदपत्रांची फाडाफाड.. 

विशाळगडावरच्या अतिक्रमण विरोधी कारवाईला हायकोर्टाची स्थगिती, भर पावसाळ्यात कारवाई का केली असा सरकारला सवाल.. 

मुंबई विमानतळावरच्या चेक-इन यंत्रणेमध्ये बिघाड, इंडिगो, अकासा, स्पाइसजेट कंपन्यांना फटका, टर्मिनल-२ वर खोळंबा.. 

बुलढाणा जिल्ह्यातल्या दगडफेक झालेल्या साखरखर्ड्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांची भेट, सोबत स्थानिक आमदार राजेंद्र शिंगणेही,पोलीस आणि गावकऱ्यांशी साधला संवाद.. 

मुंबई हायकोर्टाचा सरकारला दणका, शिक्षण हक्क कायद्यातून खाजगी आणि विनाअनुदानित शाळांना वगळण्याचा निर्णय हायकोर्टाकडून रद्द, अचानक निर्णय घेणं घटनाबाह्य असं निरीक्षण ..

राजकारण व्हिडीओ

Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Horoscope Today 17 March 2026 : आज 17 मार्चचा दिवस 5 राशींसाठी शुभकारक! भगवान हनुमानाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य वाचा
आज 17 मार्चचा दिवस 5 राशींसाठी शुभकारक! भगवान हनुमानाच्या कृपेने अडचणींतून होणार सुटका, आजचे राशीभविष्य वाचा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
Gudipadwa : गॅस टंचाईचा फटका गुढीपाडव्याला, साखर हारांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या
गॅस टंचाईचा फटका गुढीपाडव्याला, साखर हारांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्या
ABP Premium

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Israel Iran Conflict : युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
युद्धपिपासू ट्रम्प यांची कोंडी, होर्मुझमध्ये संयुक्त नौदल गस्तीचा प्रस्ताव ऑस्ट्रेलिया-जपानने धुडकावला
Hormuz Strait : युद्धाच्या स्थितीत भारताला झुकते माप? इराणच्या निर्णयावर पाकिस्तानमध्ये संताप, काय आहे कारण?
भारतीय जहाजांना हॉर्मुझमधून जाण्यास परवानगी; पाकिस्तानचा तिळपापड, युद्धात आम्ही इराणला साथ द्यायची अन्... 
Embed widget