एक्स्प्लोर
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray:राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीची चर्चा
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचं वृत्त सकाळी आलं आणि त्याची चर्चा सुरु झाली. पण अशी भेट झालीच नाही असं दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेतली फूट आणि मनसे-भाजपमध्ये संभाव्य युतीची वारंवार होणारी चर्चा या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांच्या भेटीचं वृत्त आल्यानं त्याची चर्चा झाली. पण दोन्ही नेत्यांनी अशी भेट झाल्याचा इन्कार केला...
राजकारण
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
आणखी पाहा




















