एक्स्प्लोर
Exclusive Fadnavis I शिवसेनेसाठी कधीही दारं उघडं; फडणवीसांची सेनेला ऑफर I एबीपी माझा
24 तारखेला निकाल लागल्यापासून आम्ही शिवसेनेसोबत जाण्यासाठी संवाद केला. मी स्वतः फोन केला. मात्र त्यांनी फोन घेतले नाहीत. उद्या बोलू असे निरोप त्यांच्या माणसांकडून यायचे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर आम्हाला एकटं पडलं असल्याचं लक्षात आल्याचं फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही संवाद साधला नाही, हा सेनेचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी माझाशी बोलताना सांगितले. दरम्यान, शिवसेना हा आमचा समविचारी पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आजही दार उघडं असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा सेनेला ऑफर दिली आहे.
राजकारण
Gunratna Sadavarte on MNS shivsena : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मोर्चा म्हणजे ठणठण गोपाळा
ड्रायव्हरच्या नावे जमीन? आरोपांचा गियर? भुमरे पिता-पुत्र वादात? Special Report
Aaditya Thackeray And Sandeep Deshpande : हात मिळवला, खळखळून हसले;आदित्य ठाकरे-संदीप देशपांडेंची भेट
Thackeray Brothers Unite | ठाकरे बंधूंचा एकत्रित मोर्चा, मनसे-शिवसेना नेत्यांची बैठक
Thackeray Brothers Unite | ठाकरे बंधूंचा एकत्र मोर्चा ५ जुलैला, मराठी भाषेसाठी एकजूट
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement






















