Deepak Kesarkar On Loksabha Election : दीपक केसरकर लोकसभा लढवणार? , सिंधुदुर्गात सुचक वक्तव्य
abp majha web team
Updated at:
25 May 2023 04:36 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'पक्षाने लोकसभा निवडणूक लढवण्याचे आदेश दिले, तर विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा पराभव करणार,' शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचं विधान.