Zero Hour : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळल्याचा आरोप Tirupati Temple : ABP Majha
Continues below advertisement
Zero Hour : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळल्याचा आरोप Tirupati Temple : ABP Majha
तिरुपतीच्या प्रसादातील लाडूत गायीची चरबी आढळल्यावरून मोठा वाद सुरू झालाय. हा हिंदू विरोधात मोठा कट असल्याचं सुनिल भाजपचे आंध्र प्रदेशचे सहप्रभारी देवधर यांनी म्हटलंय. जगनमोहन रेड्डींना शिक्षा व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केलीय. 'श्रद्धा नसलेल्या ख्रिश्चन व्यक्तीला प्रसाद बनवायचं कंत्राट दिलं होतं. 'पंढरपूर, शिर्डीच्या मंदिरातही असेच लाडू वाटले जाऊ शकतात, असा संशय त्यांनी व्यक्त केलाय.
Continues below advertisement