एक्स्प्लोर
Advertisement
Currency Note Photo Controversy Special Report : नोटांवरील फोटोवरुन राजकारण शिगेला
Currency Note Photo Controversy Special Report : गुजरात निवडणुकीआधी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हिंदुत्वाचं कार्ड खेळत नवी मागणी केलीय. नोटांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावा, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केलीय. लक्ष्मीपूजन करत असताना आपल्या मनात हा विचार आला, असं केजरीवाल यांनी म्हटलंय. व्यापारी लक्ष्मी आणि गणेशाची मूर्ती ठेवतात असा दाखला त्यांनी दिला. नोटेच्या दुसऱ्या बाजूला गणपती आणि लक्ष्मीचा फोटो छापावा अशी मागणी केजरीवाल यांनी मोदी सरकारकडे केलीय. देवी-देवतांचा आशीर्वाद राहिला तर प्रयत्नांनाही यश येईल आणि अर्थव्यवस्थेलाही फायदा होईल असं केजरीवाल यांनी म्हटलंय. यामुळे आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement